
स्मरण चित्र – पावसाळ्यात होणाऱ्या गमती जमाती चित्रित करणे. | Memory Drawing- Rain
स्मरण चित्र विद्यार्थी मित्रांनो, भारतातील ऋतू चक्रानुसार भारतात आपण हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीन ऋतू अनुभवतो पैकी उन्हाळ्यात उकाड्यात हैराण होऊन आपण पावसाची आतुरतेने वाट बघतो. अशा पद्धतीने पहिल्या पावसाने मन प्रसन्न होते. पावसात आपण नाचतो, खेळतो, उड्या मारतो, कागदाची होडी बनवतो. असे अनेक प्रसंग, गमती-जमती पावसात आपण करतो. तर आशाच एखाद्या पावसातील

निसर्गचित्र – ब्रशच्या फटकाऱ्यातून पाने व फुले तयार | Nature Drawing – Water Colour
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निसर्ग चित्र या विषयाअंतर्गत ब्रशच्या फटकाऱ्यातून विविध प्रकारचे फुले व पाने यांचे आकार कसे तयार करता येतात ते बघु. टीप: सदर प्रात्याक्षिक हे जलरंगात आहे. जलरंग (वाटर कलर) हाताळणे हे कौशल्याचे काम आहे. सतत सरावातुन ते साध्य करू शकता. कृतीः दिलेला व्हिडीओत प्रथम ब्रशमध्ये फक्त पाणी घेऊन फुलाच्या आकारानुसार पाकळ्यांचे आकार

उपलब्ध साहित्यातून राखी तयार करणे. RAKHI MAKING
इयत्ता: सहावी ते आठवी लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शिक्षकांसमोर खुला झाला. ऑनलाईन शिक्षण फक्त पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट साध्य होणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड देत विद्यार्थी कृतियुक्त शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप,

मानवी चेहरा कसा काढावा? प्रमाणबद्ध रेखाटनाचे सोपे ट्रिक्स
मानवी चेहऱ्याचे प्रमाणबद्ध रेखाटन: स्टेप बाय स्टेप गाइड १. बेसिक गोल आणि सममिती यांत्रिक साधन न वापरता गोल काढा (सरावाने परिपूर्ण होईल!). गोलाच्या मध्यभागी उभी रेषा काढून डावी-उजवी बाजू समान ठेवा. २. ३ आडव्या रेषांद्वारे विभाग गोलाला ३ समान भागांत विभाजित करा: डोळ्यांच्या वरील भागासाठी (पहिली रेषा). डोळे आणि कपाळ (दुसरी रेषा). नाकाचा पाया (तिसरी रेषा). ३. डोळे, नाक, तोंड योग्य

स्मरण चित्र – पावसाळा MEMORY DRAWING- RAIN
स्मरण चित्र – पावसाळा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्मरण चित्र या घटक विषयात पावसाला हा विषय घेऊन चित्र बनवणार आहोत. स्मरणचित्र म्हणजे काय ? व स्मरण चित्र रेखाटताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ते बघू . स्मरणचित्र म्हणजे काय ? प्रत्यक्ष घडलेले प्रसंग व अनुभवलेले

Jute Rope Art – FLOWERPOT ( MARATHI ) | त्रिमित संकल्प – फुलदाणी
त्रिमित संकल्प विषय : सुतळी ( Jute ) चा वापर करून फुले व फुलदाणी तयार करणे. आज आपण त्रिमित संकल्प घटकांतर्गत सुतळीचा वापर करून फुले व फुलदाणी तयार करणार आहोत.प्रथम आपण, त्रिमित संकल्प म्हणजे काय ? ते थोडक्यात समजून घेऊ. द्विमित संकल्प चित्रात कोऱ्या पेपर वर संकल्पाचा बाह्य आकार काढून त्यात दिलेल्या आकारांची मांडणी करतो किंवा नक्षी