त्रिमित संकल्प
विषय : सुतळी ( Jute ) चा वापर करून फुले व फुलदाणी तयार करणे.
आज आपण त्रिमित संकल्प घटकांतर्गत सुतळीचा वापर करून फुले व फुलदाणी तयार करणार आहोत.प्रथम आपण, त्रिमित संकल्प म्हणजे काय ? ते थोडक्यात समजून घेऊ.
द्विमित संकल्प चित्रात कोऱ्या पेपर वर संकल्पाचा बाह्य आकार काढून त्यात दिलेल्या आकारांची मांडणी करतो किंवा नक्षी करतो. व रंगलेपन करून सुशोभित करतो.
तसेच, कोऱ्या पेपर वर किंवा आकारावर एखादी वस्तू किंवा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून एखाद्या तंत्राच्या ( technique ) सहाय्याने संकल्पाला उठाव प्राप्त करून त्रिमित संकल्प ( 3D Design ) तयार करता येते.
त्रिमित संकल्पात सुतळीचा वापर करून फुले व फुलदाणी तयार करण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या कल्पक्तेने संकल्प चित्र तयार करा.
GOOGLE FORM LINK 👉 https://forms.gle/Di4FrhanmX8u632f8
👇 VIDEO 👇
👇 नमुना चित्र 👇
त्रिमित संकल्पात सुतळीचा वापर करून फुले व फुलदाणी तयार करण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या कल्पक्तेने संकल्प चित्र तयार करा.