विद्यार्थी मित्रांनो,

स्मरणचित्रात एखादा विषय घेऊन चित्र रेखाटताना मानवी चेहरा तयार करते वेळी आपल्याला अडचण येऊ शकते.

मानवी चेहऱ्यांचे प्रमाणाचा अभ्यास करून गोल ( यांत्रिक साधनांचा वापर न करता काढलेले वर्तुळ ) व आडव्या उभ्या रेषा यांचा उपयोग करून आपण प्रमाण बद्ध मानवी चेहऱ्याचे रेखाटन करू शकतो.

खाली दिलेला व्हिडीओ व चित्रांचा अभ्यास करून चेहऱ्याच्या रेखाटनाचा सराव करावा. 

👇 व्हिडीओ 👇

 टीप : लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मानवी चेहरा कठीण वाटू शकतो. विद्यार्थ्यांनी नियमित सरावातून रेखाटनात सुधारणा करावी.

चित्र पूर्ण झाल्यावर खाली दिलेल्या गुगल फॉर्म वर अपलोड करा.

https://forms.gle/7peo5Xbjg4hHgThR7