स्मरण चित्र – पावसाळ्यात होणाऱ्या गमती जमाती चित्रित करणे. | Memory Drawing- Rain
स्मरण चित्र विद्यार्थी मित्रांनो, भारतातील ऋतू चक्रानुसार भारतात आपण हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीन ऋतू अनुभवतो पैकी उन्हाळ्यात उकाड्यात हैराण होऊन आपण पावसाची आतुरतेने वाट बघतो. अशा पद्धतीने पहिल्या पावसाने मन प्रसन्न होते. पावसात आपण नाचतो, खेळतो, उड्या मारतो, कागदाची होडी बनवतो. असे अनेक प्रसंग, गमती-जमती पावसात आपण करतो. तर आशाच एखाद्या पावसातील […]
स्मरण चित्र – पावसाळ्यात होणाऱ्या गमती जमाती चित्रित करणे. | Memory Drawing- Rain Read More »