रंगीत-माती-पासून-विविध-फळांचे-आकार-बनविणे.
रंगीत माती पासून विविध  फळांचे आकार बनविणे

घटक : शिल्प व मातकाम

उपघटक / पोटविषय : माती / कणकेपासून विविध फळांचे आकार बनविणे.

विदयार्थी मित्रांनो, 

              आज आपण रंगीत माती ( रंगीत क्ले ) किंवा क्ले उपलब्ध नसेल तर गव्हाच्या पीठाच्या कणकेत रंग मिसळून विविध फळे कसे तयार करता येतील ते शिकणार आहोत


लागणारे साहित्य

  • रंगीत क्ले ( रंगीत माती ) / गव्हाचे काणिक व रंग
  • सुई इत्यादी

खाली दिलेल्या व्हिडीओचा व्यवस्थीत अभ्यास करून दिलेली कृती स्वतः करून विविध फळांचे आकार बनवून त्याचा मोबाईल ने फोटो काढून आपल्या कला शिक्षकांना पाठवा . तसेच पुढील लिंक वर क्लिक करून ब्लॉग गॅलरी साठी आपल्या चित्राचा फोटो अपलोड करा. https://forms.gle/hgJMwSLfLUwBcpdd9

👇 व्हिडीओ

रंगीत-माती-पासून-आंब्याचा-आकार-बनविणे
मातीपासून आंबा
%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A4 %25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580 %25E0%25A4%25AA%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2582%25E0%25A4%25A8 %25E0%25A4%25A6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2595%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B7%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE %25E0%25A4%2586%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0 %25E0%25A4%25AC%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A3%25E0%25A5%2587.
मातीपासून द्राक्ष