रंगीत माती पासून विविध फळांचे आकार बनविणे |
घटक : शिल्प व मातकाम
उपघटक / पोटविषय : माती / कणकेपासून विविध फळांचे आकार बनविणे.
विदयार्थी मित्रांनो,
आज आपण रंगीत माती ( रंगीत क्ले ) किंवा क्ले उपलब्ध नसेल तर गव्हाच्या पीठाच्या कणकेत रंग मिसळून विविध फळे कसे तयार करता येतील ते शिकणार आहोत
लागणारे साहित्य
- रंगीत क्ले ( रंगीत माती ) / गव्हाचे काणिक व रंग
- सुई इत्यादी
खाली दिलेल्या व्हिडीओचा व्यवस्थीत अभ्यास करून दिलेली कृती स्वतः करून विविध फळांचे आकार बनवून त्याचा मोबाईल ने फोटो काढून आपल्या कला शिक्षकांना पाठवा . तसेच पुढील लिंक वर क्लिक करून ब्लॉग गॅलरी साठी आपल्या चित्राचा फोटो अपलोड करा. https://forms.gle/hgJMwSLfLUwBcpdd9
👇 व्हिडीओ