CLASS 7th
घटक – वारली चित्र
HINDI
पिछले सप्ताह मे हमने वारली चित्र के मूल आकारों का अभ्यास किया था।इस सप्ताह मे हम कागज की थैली बनाकर उसपर वारली चित्र बनाकर थैली को सुंदर बनायेंगे।घटक अच्छे से समझने के लिए साथ मे युट्यूब व्हिडीओ दिया गया है।व्हिडीओ मे कागज की थैली भी बनाकर बताया है।थैलीपर वारली चित्र बनाकर उसका फोटो अपने नाम के साथ क्लास के ग्रुप मे भेजना है।
MARATHI
मागील आठवड्याला आपण पण वारली चित्रशैली च्या मूळ आकारांचा अभ्यास केला. आज आपण पण एक कागदाची ची पिशवी बनवून त्या पिशवीला वारली चित्रकलेच्या सहाय्याने सुंदर सजावट करणार आहोत . विषय चांगल्या पद्धतीने समजण्याकरिता सोबत एक व्हिडिओ दिला आहे त्या या व्हिडिओचाअभ्यास करून पिशवी वर चित्र व्यवस्थित पद्धतीने तयार करून त्याचे फोटोग्राफ पाठवा.