Education in the lockdown period marathi 1

स्मरण चित्र – लॉकडाऊन काळातील शाळा ( शिक्षण ) | Memory Drawing -Education in the lockdown period

Education-in-the-lockdown-period

 विद्यार्थी मित्रांनो ,

              कोरोना महामारीच्या काळात आपल्याला अनेक गोष्टी व घटना पाहण्यास मिळाल्या . ना भूतो ना भविष्यति असच आपल्याला म्हणायला लागे. लोकांचे रोजगार बंद झालेत . कामगारांवर उपासमारीची वेळ आली त्यातून त्यांचे स्थलांतर झाले. रेल्वे , बस सेवा बंद झाल्यत. शाळा कॉलेजस बंद झालेत. असे अनेक प्रसंग झालेत. त्यापैकी एक प्रसंग आपण सगळ्यांनी शंभर टक्के अनुभवला त्याचे वर्णन आपल्याला चित्रातून करायचे आहे.

सर्व ठिकाणी शाळा बंद झाल्यात. त्यातून आपण ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग शोधला व शाळा बंद असताना सुद्धा शिक्षण सुरू ठेवले. अशा ऑनलाईन शिक्षणाचा अनुभवाचे चित्र आज आपल्याला स्मरण चित्रातून करायचे आहे. त्यासाठी काही नमुना चित्रे खाली दिलेले आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून आपणास आलेला ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव चित्रित करायचा आहे.

  • स्मरण चित्र काय असते.
  • स्मरण चित्र तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
  • रंगकाम

तसेच, स्मरण चित्रासाठी काही महत्वाच्या सुचनांसाठी येथे क्लिक करा. 

तसेच, खाली खाली दिलेल्या लिंक वर विद्यार्थ्याने तयार केलेल्या चित्राचा फोटो अपलोड करा.

https://forms.gle/hgJMwSLfLUwBcpdd9

👇नमुना चित्रे👇

Education-in-the-lockdown-period
Education-in-the-lockdown-period
Education-in-the-lockdown-period

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top