CLASS  8th

thumbnill

घटक : संकल्पचित्र

उप-घटक :आकार

           विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकल्प चित्रातील एका महत्वाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे आकार. सर्वसाधारण संकल्प चित्रात पुढील प्रमाणे काही आकारांचे प्रकार अभ्यासू.

1) नैसर्गिक आकार ( Natural Forms )

हे आकार आपल्याला निसर्गात अनुभवण्यास मिळतात. उदा. फुले, पाने, मासे,फुलपाखरू इ. हे आकार जसे दिसतात तसेच बनवतात.

2) अलंकारिक आकार ( Decorative Forms )

नैसर्गिक आकारांना सुंदर पद्धतीने रेखाटन करून अलंकारिक आकार तयार करू शकतो.या आकारांचा वापर आपण रोज वापराच्या  वस्तूंना सजविण्यासाठी व करतात.अशाप्रकारे नैसर्गिक आकारांना अलंकारिक आकार तयार करतात. हे आकार दिसायला सुंदर व आकर्षक असतात म्हणून म्हणून त्यांना अधिक पसंती दिली जाते.

3) भौमितिक आकार (Geometric Forms)

भूमितीत जे आकार आपण शिकतो ते सर्व आकार ह्या प्रकारात येतात. उदा.वर्तुळ, त्रिकोण, आयात इ.

4) अमूर्त आकार (Abstract Forms)

या प्रकारात आकारांना निश्चित असा बाह्य आकार नसतो.

वरील चार हि प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास करण्या करता खालील VIDEO लक्षपूर्वक ऐका आणि बघा.

*👇️click here for video*

https://youtu.be/w-v_PSuvLUM

FOR SUBSCRIBE EDUCATION & ART YOUTUBE CHANNEL CLICK HERE


  प्रश्न 

साधारणतः नैसर्गिक आकार, भूमिती आकार, अलंकारिक आकार आणि अमूर्त आकार आकारांची प्रकार पडतात.

हे आकार आपल्याला निसर्गात अनुभवण्यास मिळतात. उदा. फुले, पाने,

नैसर्गिक आकारांना सुंदर पद्धतीने रेखाटन करून अलंकारिक आकार तयार करू शकतो.

भूमितीत जे आकार आपण शिकतो ते सर्व आकार ह्या प्रकारात येतात. उदा.वर्तुळ, त्रिकोण, आयात इ.

या प्रकारात आकारांना निश्चित असा बाह्य आकार नसतो.