CLASS EIGHTHS
MASK MAKING ( MARATHI )
मुखवटा |
मुखवटा बाबत थोडक्यात
सर्वसाधारण पणे मुखवटा चेहऱ्यावर परिधान करायचा असतो.मुखवटा वापरण्याचे अनेक हेतू असू शकतात. मुखवटा चेहरा लपविण्या साठी किंवा मनोरंजनाच्या हेतूने सुद्धा वापरला जाऊ शकतो.कलेत मनोरंजनाच्या हेतूने मुखवट्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून भारतात व जगात केला जातो.
मुखवटा प्राणी,मनुष्य तसेच पुरातन कथेतील विविध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी केला जातो.मुखवट्या मुळे एकाच अभिनेता वेग-वेगळ्या व्यक्तिरेखा साकारतो.
मुखवटा तयार करणे सोपे नसले तरी मुखवटे बनविताना व रंगकाम करताना एक वेगळाच आनंद मिळतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुखवटा कसा तयार करायचा ते शिकणार आहोत.
👇 खालील व्हिडिओ चा अभ्यास करून मुखवटा तयार करा. 👇
संदर्भ चित्रे
मुखवटा-1 |
मुखवटा-2 |
मुखवटा-3 |
मुखवटा-4 |