MAKE COLLAGE DRAWING EASY
MAKE COLLAGE DRAWING EASY 

कोलाज चित्र कसे तयार करतात ?

एखादया पृष्ठावर किंवा कोऱ्या पेपरवर कागद, छायाचित्रे, इ.चे तुकडे चिटकवून आपल्या कल्पनेनुसार तयार केलेले चित्र म्हणजे कोलाज चित्र. कोलाज चित्र तयार करताना आपण रंगीत पेपर रिबन नैसर्गिक वस्तू यांचा वापर आपण करू शकतो. नैसर्गिक वस्तू आपण वेगवेगळ्या प्रकारचे बिया, डाळी इत्यादीचा वापरा पण पण करू शकतो.

कोलाज चित्र तयार करताना लागणारे साहित्य

  • वेगवेगळ्या रंगाचे रंगीत पेपर
  • पेपर  चिटकवण्याचे करिता गम किंवा फेविकॉल
  • पेन्सिल, काळा स्केचपेन इत्यादी .

आज आपण कोलाज चित्र मध्ये काय तयार करणार आहोत ?

आज आपण जे कोलाज चित्र तयार करणार आहोत, त्याकरिता रंगीत पेपरचा उपयोग करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण प्लेन पेपर वरती पतंगाचे रेखाटन करणार आहोत त्यात एक संकल्प चित्राचे डिझाईन तयार करू. त्या नक्षी कामात आपण वेगवेगळ्या रंगाचे रंगीत पेपर फाडून शिकवणार आहोत अशाप्रकारे आपण कोलाज चित्र तयार करणार आहोत. 

HOW TO MAKE COLLAGE DRAWING EASY
MAKE COLLAGE DRAWING EASY 1
HOW TO MAKE COLLAGE DRAWING EASY ?
MAKE COLLAGE DRAWING EASY 2

कोलाज चित्र तयार करण्याकरिता खाली दिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. 👇



सूचना : व्हिडीओ मध्ये दाखवलेले चित्र एक नमुना चित्र आहे. विद्यार्थी पतंगाच्या आकारात आप -आपल्या कल्पनेनुसार संकल्प चित्र तयार करतील.