अस्वीकरण (Disclaimer)
artteacher.in वरील सर्व चित्रकला पाठ, सराव कार्यपत्रिका आणि ग्रेड परीक्षा मार्गदर्शन केवळ शैक्षणिक आणि माहितीपूर्ण उद्देशाने प्रकाशित केले जाते.
शैक्षणिक अचूकता
आम्ही महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम व शासकीय कला संचालनालयाच्या नियमांनुसार अचूक माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो; तथापि, परीक्षा वेळापत्रक किंवा अधिकृत नियमांमधील अंतिम बदलांसाठी संबंधित शासकीय परिपत्रकांची खात्री करून घ्यावी.
बाह्य दुवे (External Links)
आमच्या पानांवर संदर्भ म्हणून YouTube व्हिडिओ किंवा इतर शैक्षणिक संकेतस्थळांचे दुवे असू शकतात. त्या बाह्य संकेतस्थळांच्या मजकुरावर किंवा धोरणांवर आमचे नियंत्रण नसते.