इयत्ता – आठवीघटक – मुद्रा चित्र


Create-beautiful-prints-on-paper
मुद्रा चित्रण



मुद्रा चित्रण म्हणजे काय ?



मुद्रा चित्रणाचा अभ्यास करताना मुद्रा याचा अर्थ एखाद्या वस्तूचा किंवा भागाचा छापा/शिक्का घेणे असा होतो. एखाद्या वस्तूचा किंवा भागाच्या छाप्याचा उपयोग करून तयार केलेले चित्र हे मुद्रा चित्र असते.



 मुद्रा चित्रा चा उपयोग व्यक्तिचित्र,वस्तुचित्र,स्थिर चित्र,रचनाचित्र, निसर्ग चित्र तसेच संकल्प चित्रात प्रभावीपणे करता येतो. मुद्रा चित्रणाचा उपयोग केल्याने चित्रात पोत निर्मिती होत असते  व चित्र परिणामकारक होते.


साधारणपणे कोणत्या वस्तूंचा किंवा भागांचा उपयोग मुद्रा चित्रणासाठी करतात ? 

कांदा, बटाटा, झाडांचे पाने, विविध प्रकारचे कपडे, चुरगळलेला कागद, बोटांचे ठसे इत्यादींचा उपयोग करून आपल्याला मुद्रा चित्रण किंवा पोत निर्मिती करता येते. 

आज आपण मुद्रा चित्राचा उपयोग करून निसर्ग चित्राची निर्मिती करणार आहोत.

👇खाली दिलेल्या VIDEO आणि फोटोग्राफ चा अभ्यास करून स्वतःच्या कल्पनेने व निरीक्षणाने मुद्रचित्राचा उपयोग करून निसर्ग चित्र तयार करा.👇 



DOWNLOAD THIS VIDEO CLICK HERE


👇 संदर्भ चित्रे 👇
Create-beautiful-prints-on-paper-fig-1
Create beautiful prints on paper Pic-1


Create-beautiful-prints-on-paper-fig-2
Create beautiful prints on paper Pic-2


Create-beautiful-prints-on-paper-fig-3
Create beautiful prints on paper Pic-3