Information of Shapes आकारांची माहिती.
CLASS 8th घटक : संकल्पचित्र उप-घटक :आकार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संकल्प चित्रातील एका महत्वाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे आकार. सर्वसाधारण संकल्प चित्रात पुढील प्रमाणे काही आकारांचे प्रकार अभ्यासू. 1) नैसर्गिक आकार ( Natural Forms ) हे आकार आपल्याला निसर्गात अनुभवण्यास मिळतात. उदा. फुले, पाने, मासे,फुलपाखरू इ. हे […]
Information of Shapes आकारांची माहिती. Read More »