CLASS 7th
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण रंगचक्र कसे तयार करायचे ते शिकणार आहोत. प्राथमिक स्तरावर हे रंगचक्र सहा भागांचे असते नंतर 12 भागांची व 18 भागांचे रंगचक्र ही असते. आज आपण सहा भागांच्या रंग चक्राचा अभ्यास करणार आहोत. या रंग चक्रामुळे आपल्याला रंगाची अधिक ज्ञान मिळते व व रंगकाम करताना आपल्याला आला याचा भरपूर फायदा होतो सहा भागांच्या रंगचक्र मुळे आपल्याला पुढील काही गोष्टींचे ज्ञान होते
प्रथम श्रेणीचे रंग– या रंगांना मूळ रंग असेही म्हणतात पिवळा निळा व तांबडा हे तीन मूळ रंग आहेत दुसऱ्या कोणत्याही रंगांच्या मिश्रणाने तयार करता येत नाहीत तसे या रंगांच्या मिश्रणातून इतर सर्व रंग तयार होतात म्हणून यातील रंगांना मूळ रंग किंवा प्रथम श्रेणीचे रंग असे म्हणतात.
द्वितीय श्रेणीचे रंग– कोणतेही दोन प्राथमिक किंवा मूळ रंगांची समप्रमाणात मिश्रण केल्यास द्वितीय श्रेणीचे रंग तयार होतात
पिवळा+ निळा= हिरवा
निळा+ तांबडा= जांभळा
तांबडा+ पिवळा= नारंगी
हे द्वितीय श्रेणीची रंग आहेत
प्रथम श्रेणीचे रंग, द्वितीय श्रेणीचे रंग व काही रंगसंगतीचा अभ्यास आपण पण खाली दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतात.
👇 click here 👇
https://youtu.be/dNUGC26xbe8
गृहपाठ – तांबडा, पिवळा, व निळा यांच्या रंग मिश्रणाने तयार होणारे रंग स्वतः तयार करून बघणे.
रंग चक्राच्या सविस्तर माहितीसाठी प्ले स्टोअर वर उपलब्ध खालील ॲप इन्स्टॉल करून त्याचा अभ्यास करणे
https://play.google.com/store/apps/details?id=com.maheshlade.rangsiddhant
#colourwheel #PrimaryColours #SecondaryColours
colour wheel drawing
colour wheel theory
colour wheel images
colour wheel design
colour wheel ideas
colour wheel primary and secondary
colour wheel art
colour wheel app
colour wheel and colour theory
colour wheel art ideas